भाई माधवराव बागल (१९९६ – १९८१)
माधवराव खंडेराव बागल. ते थोर चित्रकार व पत्रकार होते. महात्मा फुले व शाहू महाराज यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्थानिकांच्या विरूध्द प्रजा परिषदेच्या माध्यामातून लढा व प्रजा परिषदेचे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. “ अंखड व भारत ” या साप्ताहिकाचे संपादन केले स्वराज्याचे शत्रू ” या पुस्ताकातून साम्राज्यशाही विरूध्द वैचारिक लढा दिला. महाराष्ट्र शासनाने “ दलित मित्र ” पदवी देऊन गौरव केला.
ग्रंथ संपदा –
१) समाजसत्ता की भांडवलशाही ?
२) स्वराज्याचे शत्रू
३) सोशॅलिझम ब कम्युनिझम
४) लेनिन स्टॅलिन मी व प्रजा परिषद
५) मार्क्सवाद
६) महात्माजींची कामधेनु
७) महात्मा फुले जीवन प्रवाह १,२,३
Post a Comment