जून दिनविशेष
- १ जून :- जागतिक दूध दिन
- २ जून :- इटली प्रजासत्ताक दिन
- ५ जून :- जागतिक पर्यावरण दिन
- ८ जून :- जागतिक ब्रेन ट्यूमर दिन
- ८ जून :- जागतिक महासागर दिन
- १० जून :- महाराष्ट्र राज्य दृष्टी दिन
- १२ जून :- जागतिक बालकामगार निषेध १४ जून :- जागतिक रक्तदाता दिन
- १५ जून :- आंतरराष्ट्रीय हवा दिन
- १७ जून :- जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
- १९ जून :- जागतिक सांत्वन दिन
- २० जून :- जागतिक शरणार्थी दिन
- २१ जून :- आंतरराष्ट्रीय योगा दिन
- २३ जून :- आंतरराष्ट्रीय विधवा दिन
- २३ जून :- संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन
- २५ जून :- जागतिक कोड त्वचारोग दिन २६ जून :- जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन
- ३० जून :- आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

Post a Comment