जानेवारी दिनविशेष

  •  १ जानेवारी :- जागतिक शांतता दिवस

  • ३ जानेवारी:- पालिका दिवस

  • ३  जानेवारी:- महिला मुक्तिदिन

  • ६ जानेवारी:- पत्रकार दिन

  • ८ जानेवारी:- आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस

  • ९ जानेवारी:- प्रवासी भारतीय दिवस

  •  ११ जानेवारी:- लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी

  •  १२ जानेवारी:- राष्ट्रीय युवा दिन

  • १२ जानेवारी:- राजमाता जिजाऊ जयंती

  • १२ जानेवारी:- स्वामी विवेकानंद जयंती

  • ‍१५ जानेवारी:- भारतीय सेना दिवस

  • १६ जानेवारी:- संभाजीराजे राज्याभिषेक दिन

  • २३ जानेवारी:- नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

  • २५ जानेवारी:- राष्ट्रीय मतदार दिवस २५जानेवारी राष्ट्रीय पर्यटक दिवस

  • २६ जानेवारी:- प्रजासत्ताक दिवस

  • २६ जानेवारी:- आंतरराष्ट्रीय कस्टम दिन

  • २८ जानेवारी:- लाला लजपतराय जयंती

  • ३० जानेवारी:- शहीद दिवस

  • ३० जानेवारी:- महात्मा गांधी पुण्यतिथी

  • ३० जानेवारी:- राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन

 

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.