जुलै दिनविशेष
- १ जुलै :- कृषी दिन
- २ जुलै :- जागतिक यूएफओ दीन
- १० जुलै :- मातृ सुरक्षा दिन
- ११ जुलै :- जागतिक लोकसंख्या दिन
- १७ जुलेै :- आंतरराष्ट्रीय न्याय दिन
- १८ जुलै :- नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन
- २० जुलै :- आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन
- २३ जुलै :- वन संवर्धन दिन
- २६ जुलै :- कारगिल विजय दिन
- २८ जुलै :- जागतिक हेपेटायटीस दिन
- २९ जुलै :- विषमताविरोधी दिन

Post a Comment