डिसेंबर दिनविशेष

  •  १ डिसेंबर :- एड्स प्रतिबंधक दिन

  • २ डिसेंबर :- जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

  • ३ डिसेंबर :- जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन

  • ४ डिसेंबर :- भारतीय नौसेना दिन

  • ५ डिसेंबर :- जागतिक माती दिन

  • ७ डिसेंबर :- भारतीय लष्कर ध्वजदिन आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन

  • ९ डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन

  • १० डिसेंबर :- मानवी हक्क दिन

  • १२ डिसेंबर :-  स्वदेशी दिन, हुतात्मा बाबू गेनू शहीद दिन

  • १५ डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय चहा दिन

  • १८ डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन

  • १९ डिसेंबर :- गोवा मुक्ती दिन
  • २० डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

  • २२ डिसेंबर :- राष्ट्रीय गणित दिन

  • २३ डिसेंबर :- किसान दिन

  • २५ डिसेंबर :- नाताळ, चांगले शासन दिन

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.