सप्टेंबर दिनविशेष
- ५ सप्टेंबर :- राष्ट्रीय शिक्षक दिन
- ५ सप्टेंबर :- आंतरराष्ट्रीय दान दिन
- ८ सप्टेंबर :- साक्षरता दिन
- ८ सप्टेंबर :- जागतिक शारीरिक उपचार दिन
- ९ सप्टेंबर :- हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन
- १० सप्टेंबर :- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
- १४ सप्टेंबर :- हिंदी दिन
- १५ सप्टेंबर :- आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, जागतिक लिम्फोमा जागृती दिन, राष्ट्रीय अभियंता दिन
- १६ सप्टेंबर :- आंतरराष्ट्रीय अोझोन दिन १७ सप्टेंबर :- मराठवाडा मुक्तीदिन
- २१ सप्टेंबर :- जागतिक अल्झेमर्स दिन, आंतरराष्ट्रीय शांतता दिन
- २७ सप्टेंबर :- जागतिक पर्यटन दिन
- २८ सप्टेंबर :- जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन, आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन
- २९ सप्टेंबर :- जागतिक हृदय दिन
- ३० सप्टेंबर :- आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

Post a Comment