महत्वपूर्ण दिनविशेष / Important special days

 महाराष्ट्र दिनविशेष

दिनांकदिनविशेष
3 जानेवारीबालिका दिन (सावित्रीबाई फुले जयंती )
6 जानेवारीपत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
19 फेब्रुवारीशिवजयंती
26 फेब्रुवारीसिंचन दिन (शंकरराव चव्हाण पुण्यतिथि)
27 फेब्रुवारीमराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांची जयंती)
10 मार्चउद्योग दिन
12 मार्चसमता दिन (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन)
11 एप्रिलशिक्षक हक्क दिन (महात्मा फुले जयंती)
1 मेमहाराष्ट्र दिन
26 जूनसामाजिक न्याय दिन (राजर्षी शाहू म.जयंती )
1 जुलैकृषि दिन (वसंतराव नाईक जयंती)
1 ऑगस्टमहसूल दिन
20 ऑगस्टमाहिती तंत्रज्ञान दिन
1 सप्टेंबररेशीम दिन
23 सप्टेंबरश्रमप्रतिष्ठा दिन
28 सप्टेंबरमाहिती अधिकार दिन
5 नोव्हेंबरमराठी रंगभूमि दिन
14 नोव्हेंबरजैव तंत्रज्ञान दिन
26 नोव्हेंबरहुंडाबंदी दिन

राष्ट्रीय दिनविशेष
दिनांकदिनविशेष
12 जानेवारीराष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती)
15 जानेवारीराष्ट्रीय सेवा योजना दिन , भूदल दिन
24 जानेवारीराष्ट्रीय बालिका दिन
25 जानेवारीराष्ट्रीय मतदार दिन
30 जानेवारीहुतात्मा दिन (म.गांधी पुण्यतिथि)
31 जानेवारीतटरक्षक दिन
24 फेब्रुवारीकेंद्रीय उत्पादक दिन
28 फेब्रुवारीराष्ट्रीय विज्ञान दिन
4 मार्चराष्ट्रीय सुरक्षा दिन
1 एप्रिलहवाई दल दिन
5 एप्रिलराष्ट्रीय सागरी नौकानयन दिन
14 एप्रिलडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अग्नि शामक सेवा दिन
24 एप्रिलपंचायत राज दिन
11 मेराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
21 मेदहशतवाद विरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथि )
19 जुलैबँक राष्ट्रीयकरण दिन
26 जुलैकारगिल विजय दिवस
9 ऑगस्टऑगस्ट क्रांति दिन
15 ऑगस्टस्वातंत्र्य दिन
20 ऑगस्टसदभावणा दिन (राजीव गांधी जयंती)
29 ऑगस्टराष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिन)
5 सप्टेंबरशिक्षक दिन (सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती )
2 ऑक्टोबरम.गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती
8 ऑक्टोबरवायुसेना दिन व हवाई दिन
10 ऑक्टोबरराष्ट्रीय टपाल दिन
21 ऑक्टोबरपोलिस स्मृतीदिन
31 ऑक्टोबरराष्ट्रीय एकात्मता दिन (इंदिरा गांधी पुण्यतिथि )
9 नोव्हेंबरविधिसेवा दिन
11 नोव्हेंबरराष्ट्रीय शिक्षण दिन (मौलाना आझाद जन्मदिन )
14 नोव्हेंबरबालक दिन (प.जवाहरलाल नेहरू जयंती )
26 नोव्हेंबरसंविधान दिन
27 नोव्हेंबरराष्ट्रीय छात्र सेवा दिन
1 डिसेंबरसीमा सुरक्षा दल दिन
3 डिसेंबरऔद्योगिक सुरक्षा दिन
4 डिसेंबरसशस्त्र सेना ध्वज दिन
6 डिसेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन


जागतिक दिन

दिनांकदिनविशेष
26 जानेवारीआंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन


8 मार्चजागतिक महिला दिन
15 मार्चजागतिक ग्राहक दिन
21 मार्चजागतिक वन दिन व जागतिक अपंग दिन
22 मार्चजागतिक पाणी दिन
23 मार्चजागतिक हवामान दिन
24 मार्चजागतिक क्षयरोग दिन
7 एप्रिलजागतिक आरोग्य दिन, नो स्मोकिंग डे
18 एप्रिलजागतिक वारसा दिन
22 एप्रिलजलसंपत्ती दिन, पृथ्वी दिन (वसुंधरा दिन)
1 मेजागतिक कामगार दिन
3 मेप्रेस स्वतंत्रता दिन
8 मेजागतिक रेडक्रॉस दिन
15 मेजागतिक कुटुंब दिन
17 मेजागतिक दूरसंचार दिन
24 मेराष्ट्रकुल दिन
31 मेधूम्रपान व तंबाखूरहित दिन
5 जूनजागतिक पर्यावरण दिन
6 जूनआंतरराष्ट्रिय बालरक्षक दिन
13 जूनआंतरराष्ट्रिय विधवा दिन
21 जूनआंतरराष्ट्रिय योग दिन
11 जुलैजागतिक लोकसंख्या दिन
6 ऑगस्टहिरोशिमा दिन
8 सप्टेंबरजागतिक साक्षरता दिन
14 सप्टेंबरअंधासाठी ध्वज दिन
16 सप्टेंबरजागतिक ओझोन दिन
25 सप्टेंबरजागतिक सागरी नौकानयन दिन
27 सप्टेंबरजागतिक पर्यटन दिन
1 ऑक्टोबरजागतिक वृद्ध दिन
5 ऑक्टोबरजागतिक निवारा दिन
9 ऑक्टोबरजागतिक टपाल दिन
15 ऑक्टोबरजागतिक पांढरी काठी दिन
16 ऑक्टोबरजागतिक अन्न दिन
24 ऑक्टोबरसंयुक्त राष्ट्रसंघटना दिन
1 नोव्हेंबररेडक्रॉस ध्वजदिन
1 डिसेंबरजागतिक एड्स दिन
10 डिसेंबरजागतिक मानवी अधिकार दिन
23 डिसेंबरकिसान दिन

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.