प्रा. गं. बा. सरदार (१९०८ - १९८८)
नामवंत साहित्यिक व थोर विचारवंत. त्यांनी एकूण २० ग्रंथ प्रकाशित केले.
ग्रंथ संपदा
१) संत वाडःमयाची सामाजिक फलश्रुती
२) गांधी आणि आंबेडकर
३) अर्वाचीन मराठी ग्रंथाची पूर्वपीठिका
४) रामदास दर्शन
५) महाराष्ट्र जीवन
६) महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी
७) संत साहित्याची सामाजिक आणि राष्ट्रीय कामगिरी
Post a Comment