शिवराम महादेव पंराजपे (काळकर्ते परांजपे)

    १८९८ मध्ये काळ हे वर्तमानपत्र सुरू केले. या वर्तमान पत्रातील प्रक्षोभक लिखाणाबद्दल १९०८ मध्ये तुरूंगवास घडला त्यामुळे १९०९ मध्ये काळ बंद पडले. १९२० मध्ये शिवराम पंतांनी स्वराज्य हे पत्र सुरू केले. १९२९च्या बेळगाव येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

 साहित्य – काळातील निवडक निबंध खंड १ ते १० हा लेख संग्रह.

 नाटके – पहिला पांडव, मानाजीराव. कादंब-या – गोविंदाची गोष्ट, विध्यांचल.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.