बाबा आढाव , इतिहासचार्य राजवाडे

 

बाबा आढाव यांनी पुण्यात हमाल भवन ही प्रंचड ईमारत उभारली. ना नफा ना तोटा तत्वावर ठिकठिकाणी कष्टाची भाकर केंद्र उघडले. एक गाव एक पाणवठा या मिहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकेचे ते संपादक होते. महात्मा फुल्यांच्या शिकवणुकीला अनुसरून गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम, जानबा कांबळे आदिंनी अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्य केले. गोपाळ बाबा वलंगकरांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पॄश्यतेचे खंडन केले.

लेखन साहित्य – शेटजी भटजी आणि त्यांचे आधुनिक दास, सत्यशोधनातील पाऊलखुणा

इतिहासचार्य राजवाडे

संपूर्ण नाव विश्वनाथ काशिनाथ राजवाडे (१८६४ – १९२६). इ.स. १८९८ ते १९२१ या काळात राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे एकूण २२ खंड प्रसिध्द केले.

 पुस्तके- महिकावतीची बखर, राधामाधव, विलासचंपु, ज्ञानेश्वरी आणि तिथे राजकारण.


No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.