दादासाहेब फाळके

       धुंडीराज गोविंद फाळके. जन्म नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १८७० मध्ये झाला. १९१२ साली त्यांनी रोपट्याची वाढ हा एक मिनिटाचा लघुपट तयार केला. त्यानी तयार केलेल्या पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा होय हा भारतातील पहिल चित्रपट होय. म्हणून दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचा जनक असे म्हणतात. त्यांनी एकूण ९७ चित्रपट काढले त्यापैकी लंका दहन, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन हे विशेष गाजले. १९३७ मध्ये कोल्हापूर सिनेटोन साठी फाळके यांनी दिग्दर्शन केलेला पहिला बोलपट – गंगावतरण .१८७० पासून दादासाहेब फाळके यांच्या जन्म शताब्दी वर्षापासून चित्रपट सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दादासाहेब पुरस्कार प्रदान केला जातो.

No comments

Hindi vyakaran Mock Test

Scholarship Exam 2024 PAPER 1/2 : Hindi अनेकार्थी शब्द Start The Quiz Time's Up score: Next question See Your Result Total Quest...

Powered by Blogger.